आयुष्य

आयुष्य म्हणजे चुलीतले जळते निखारे


जास्त वेळ हातात ठेवले तर हात पोळ्णारे

आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा खेळ

कधी सुख तर कधी दु:ख

Comments

Popular posts from this blog

आयुष्य

गोड

सुंदर मैत्रीचा क्षण