दुरापास्त
तुला पाहण्यासाठी मैलोन मैल आलो
तुझा आवाज ऐकण्यासाठी रात्र रात्र जागलो
मग का असा दिवस यावा
तुझा आवाज आणि दिसणे दुरापास्त व्हावे
जरी झाली असलीस दुरापास्त
तरी आवाज आहे कानात आणि चेहरा आहे डोळ्यात
तुझा आवाज ऐकण्यासाठी रात्र रात्र जागलो
मग का असा दिवस यावा
तुझा आवाज आणि दिसणे दुरापास्त व्हावे
जरी झाली असलीस दुरापास्त
तरी आवाज आहे कानात आणि चेहरा आहे डोळ्यात
kya Baat.... superb.........
ReplyDeletekya baat hai sahi......
ReplyDelete