MANN
" मन "आथांग,विशाल असं काहीतरी असतंवेगलं काही नसून ते अपलं मन असतं;अस्थिर,चंचल असं काहीतरी असतं,खरंच ते आपलं वेडं मनंच असतंकाही क्षण फारंच सुंदर असतात,ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात,जगण्यासाठी प्राणवायु मानसास लागतो,सोबत एक चांगलं मनसुद्धा लागतं,जगण्यासाठी मनासंसुद्धा एक छानसं स्वप्नं लागतं,तुटलं जर ते, तर बिचार्या मनालाही लागतंक्षणात हसवणारं,क्षणात रडवणारं हे मनंच असतं,रहस्यमयी,फसव्या गोष्टींन्चं ते गोदामंच असतं,जर हे मन कायम रिकामंच राहिलं असतंतर वाटतं किती बरं झालं असतं,किती बरं झालं असतं.....
Comments
Post a Comment