मैत्री म्हणजे सुंदर पहाटकधीही न हरवणारी दोस्तीची वाट..आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊलंआठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवाअन् जणू दरवळणारा मारवाअंगावर घ्यावा असा राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पी

Comments
Post a Comment