मन


मनात तू हृदयात तू
श्वासात तू डोळ्यात तू
नसलीस जवळ म्हणून काय झाले
तूच तर आहेस माझे हृदय
असतेस कायम बरोबर
जेव्हा पासून गेली आहेस दूर

Comments

  1. मनातून सामावतेस हृदयात
    डोळ्यातून भरून येतेस श्वासात..
    तुझ जवळ नसण..
    तरी हृदयात तुझच आहे बसण..
    आठवणी असतात नेहमी बरोबर...
    म्हणून कमी जाणवत नाही तू असलीस तरी दूर..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य

गोड

सुंदर मैत्रीचा क्षण