बॉस
बॉस म्हणजे बॉस असतो घरात मांजर आणि ऑफिसमध्ये वाघ असतो. एम्प्लोयी म्हणजे घराचे गडी, कंपनी म्हणजे घर असते. कोणाचाही राग कोणावरही काढ़ने हा त्याचा जन्मसिद्ध हक्क असतो. SOLUTION ला असते DIPLOMATIC उत्तर. +VE फीडबैक माझ्यामुळे -VE फीडबैक EMPLOYEE मुळे. अगदी सरळ असते यांचे गणित. वाट लागते CAREER ची पण याची नसते त्याना काळजी. भुन्कन्यासाठी कंपनी देत असते पगार अशीच असते यांची खात्री.