वर्ष
विसरतो म्हंटले तरी विसरेना कसे विसरू ते मंतरलेले दिवस कसे विसरू हे वर्ष ज्याने बदलले माझे विश्व गेले जुने वर्ष ठेवून दुखाची किनार करू प्रयत्न विसरण्याचा नवीन वर्षाच्या साथीने म्हणता म्हणता आले नवीन वर्ष स्वागत करू आनंदाने, उत्साहाने , राहिले जे अधुरे स्वप्ना , पूर्ण करू ते नव्याने , पाहू नवीन स्वप्ने , पूर्ण करण्याच्या निर्धाराने