Posts

Showing posts with the label maitri

सुंदर मैत्रीचा क्षण

Image
                                            अखेर २६ जानेवारीचा दिवस उजाडला आणि एका अविस्मरणीय दिवसाचा शुभारंभ झाला. धावत पळत रिक्षाने बसने शेवटी एकदाचा शिवाजी पार्कला पोहोचलो. आणि दिसले ते अनोळखी पण ओळखीचे वाटणारे चेहरे. प्राथमिक ओळख परत एकदा झाली. वैशाली ( जिच्यामुळे मी बझ्झ जॉईन केले आणि आजचा दिवस माझ्यासाठी आला), अर्जुन, मंदार, प्राची आणि प्रणिता. मला चहा पिल्याशिवाय जमत नाही त्यामुळे प्रथम  पिला तो चहा. आणि वाट पाहत बसलो अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीची.                      प्रथम आला तो मंदार आणि त्यापाठोपाठ अतुल आणि निवी. निविला पहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. ती आणि मी एकाच बस मधून आलो होतो, मी तिला स्टेशन पर्यंत फोल्लोव सुद्धा केले होते पण नंतर  विचार आला चुकून गाल सुजायाचा आणि दिवस वाया जायचा. त्यामुळे वैशू ला फोन  केला आणि गाल व्यवस्थित घेवून गेलो. आम्ही वाट पाहून फेरफटका मारायला लागलो आणि ...
मैत्री म्हणजे सुंदर पहाटकधीही न हरवणारी दोस्तीची वाट..आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊलंआठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवाअन् जणू दरवळणारा मारवाअंगावर घ्यावा असा राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे सुंदर पहाटकधीही न हरवणारी दोस्तीची वाट..आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊलंआठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवाअन् जणू दरवळणारा मारवाअंगावर घ्यावा असा राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पी