Posts

Showing posts from 2010

वर्ष

विसरतो म्हंटले तरी विसरेना कसे विसरू ते मंतरलेले दिवस कसे विसरू हे वर्ष ज्याने बदलले माझे विश्व गेले जुने वर्ष ठेवून दुखाची किनार करू प्रयत्न विसरण्याचा नवीन वर्षाच्या साथीने म्हणता म्हणता आले नवीन वर्ष स्वागत करू आनंदाने, उत्साहाने , राहिले जे अधुरे स्वप्ना , पूर्ण करू ते नव्याने , पाहू नवीन स्वप्ने , पूर्ण करण्याच्या निर्धाराने

आयुष्य

थोडा वेळ नाचल्यानंतर मोर ही निघुन जातात, त्यांची कळत नकळत् काही पिसे जागोजागी पडूण जातात, आयुष्यात काही माणसं ,काही क्षण येऊन जातात, पण स्वप्नांच्या वाटेवर पाऊल खुणा ठेवूण जातात...

एक विनंती आहे

एक विनंती आहे ..... दुरच जायच असेल तर जवलच येऊ नका, busy आहे सांगुन टालायाच असेल तर वेळच देऊ नका...... एक विनंती आहे ..... साथ सोडून जायचच असेल तर हाथ पुढे करुच नका , मनातून नंतर उतरायचच असेल तर मनात आधी भरूच नका......... एक विनंती आहे ..... चौकशी भरे call कालजीवाहू sms यांचा कंतालाच येणार असेल तर misscall च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका....... एक विनंती आहे ..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका , सीक्रेट्स share करायचीच नसतील तर मनाच दार उघडूच नका..... एक विनंती आहे ..... माझ्या कालजी करण्याचा त्रासच होणार असेल तर मला आपल म्हनुच नका , अनोलखी होउनच वागायच असेल तर माझ्या बद्दल सगळ जानुच नका .... एक विनंती आहे ..... अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर आधी डाव मांडूच नका, रागावून निघून जायचच असेल तर आधी माझ्याशी भांडूच नका ..... एक विनंती आहे ..... सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर कृपया नात जोडूच नका , फाडून फेकून द्यायच असेल तर माझ्या मनाच पान उलगडूच नका ........!

LOVE

LOVE is a special feeling.. it hurts, it makes u happy... LOVE is life.. LOVE is breathing.. everybody needs to love, everything has love.. u can hate someone and u luv in the other way.. but u love.. LOVE is life but in which u always get troubles.. so that there are lot more important work except love. so it is better for your happy life to be away from love. this word 'love'� in the context of relationship b/w a girl and a boy who in future wants to marry with each other and if you see why GOD has made this relationship then this is the only reason you will also know this, and if you look in the dimensions of love in other context then it has also another meaning. In the context of 'relationship b/w girl and boy'�. love's nothing you know of man.. its not simple maths that you add two components and get the results.. its just about two people spending time together.. or even without spending time together its about how willing the two are to do anythin...

Blogger Buzz: Blogger integrates with Amazon Associates

Blogger Buzz: Blogger integrates with Amazon Associates